HW News Marathi
देश / विदेश

कौरव टेस्ट ट्यूब बेबी होते !

मुंबई | आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी शुक्रवारी भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये दावा केला की कौरवांचा जन्म स्टेम सेल्स आणि टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने झाला असल्याचा दावा केला आहे. भारताने हजारो वर्षांपूर्वी हे ज्ञान अवघत केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

“१०० मानवी बीजे १०० मडक्यांमध्ये ठेवण्यात आली, त्यातून कौरव जन्मले. हे टेस्ट ट्यूब बेबी नव्हेत का?” असे भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बोलताना आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विधेयाकाला मंजूरी

News Desk

महाराष्ट्राचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारीत शहीद

News Desk

West Bengal Election 2021 : तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर, कोण बाजी मारणार?

News Desk