HW News Marathi
व्हिडीओ

Mandeshi Festival ।पहा माणदेशी महोत्सवातील पारंपारिक नृत्य

साताऱ्याच्या माण या दुष्काळी भागातून अनेक उद्योजिका जाती, खलबत्ते अनेक प्रकारचे मसाले आणि माण येथील विविध वस्तू घेऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. माणदेशी फाऊंडेशतर्फे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात माणदेशी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे तीसरे वर्ष आहे. माणच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा आनंद रोज येथे घेता येणार आहे. आज सकाळी उद्धाटनाच्यावेळी अशाच एका पारंपारिक नृत्याची झलक पाहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांना विधान परिषदेत पाठवण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठीचा! – Sujay Vikhe Patil

News Desk

ShivSena दुप्पट ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकावेल!- Aaditya Thackeray

News Desk

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Aprna