HW News Marathi
व्हिडीओ

Sabarimala मंदिरात महिलांनी केला प्रवेश

शबरीमाला येथील आय्यपा मंदिरात अखेर दोन महिलांनी प्रवेश केला आहे. आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. या मंदिरात प्रवेश करून बिंदु आणि कनक दुर्गा नावच्या या महिलांनी इतिहास रचला आहे. पहा महिलांच्या मंदिर प्रवेशाचा हा व्हिडीओ.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

News Desk

“काहींना अक्कल दाढ…”! Sanjay Raut यांची Raj Thackeray वर टीका

News Desk

शिवसेना मुक गिळून गप्प का ? शरजील उस्मानीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक !

News Desk