HW News Marathi
व्हिडीओ

भांडुपच्या टाटानगरमधुन कोल्ह्याला केले जेरबंद

मुंबईच्या भांडुप येथे एका कोल्ह्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी भांडूप पुर्वेकडील टाटा नगर येथील विद्याधिराज हायस्कूलच्या परीसरात हा कोल्हा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्वरीत त्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांनी त्याठीकाणी पोहचुन लगेच त्या कोल्ह्याला जेरबंद केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर राजकारणात येण्याआधी न्यायाधीश व्हायचं होतं”,Suddhir Mungantiwar यांचा Jayant Patil यांना टोला

News Desk

भारती पवार मंत्री झाल्या…प्रीतम मुंडे,रक्षा खडसेंच्या ‘हास्यास्पद’वर्तनाचा व्हिडिओ झाला व्हायरल…

News Desk

Shivsena माजी खासदार Anandrao Adsul यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांचं उत्तर!

News Desk