HW News Marathi
व्हिडीओ

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी काढून टाकलेल्या गतिरोधकांमुळे झाला अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यासाठी अती दक्षता घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींसाठी बनविण्यात आलेल्या हेलिपॅडसाठी चक्क रस्त्यावरील गतिरोधकच काढून टाकण्यात आले आहेत. हे गतिरोधक काढल्यामुळे एका कार आणि सायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात सायकलस्वारांना गंभीर दुखापत झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून मला सतत उचक्या लागतात”; पंकजांचं नाव न घेता Dhananjay Munde यांची टोलेबाजी

News Desk

Sharad Pawar NCP | अन् पत्रकाराच्या ‘या’ प्रश्नावर शरद पवार संतापले !

Gauri Tilekar

“Sanjay Raut एकनाथ खडसे यांनी भेट झाली नाही” – Sunil Raut

News Desk