HW News Marathi
व्हिडीओ

“…म्हणून मला सतत उचक्या लागतात”; पंकजांचं नाव न घेता Dhananjay Munde यांची टोलेबाजी

परळी येथे आयोजित स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,आपल्या मातीतल्या माणसाला वर करण्याची इच्छा असावी लागते मागच्या पाच वर्षाच्या काळात जो परळी अंबाजोगाई रस्ता करता आला नाही, तो रस्ता आम्ही अवघ्या दीड वर्षात आम्ही पूर्ण केला, नाव न घेता माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना लगावला टोला.पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणले की, मी ध्येय वेडा आहे मी स्वप्न पाहिले आहे की, आपल्या परळी मध्ये उद्योग आले पाहिजेत. आपल्या परळीकडे असंख्य लोकांनी वाटा वळवल्या पाहिजेत अशी परळी करायची आहे.सध्या एवढ्या मोठ्या टीकेचा मी धनी आहे. भुयारी गटाराचे एवढे मोठे काम चालू आहे मला दिवसाच्या 24 तासामधले 2 तास तरी मला गुचक्या लागतात कारण एवढे माझे नाव घेतले जाते.

#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Diwali2021 #BJP #NCP #Parli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation बाबत Madhya Pradesh ला मोठा दिलासा; Maharashtra मधील नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

News Desk

“त्या उदय सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार?”, नितेश राणेंनी अधिकाऱ्याला झापलं

News Desk

सत्तेत असूनही विरोधात ! काँग्रेस शिवसेनेचाच पत्ता गिरवतयं का ?

News Desk