HW News Marathi
व्हिडीओ

पोलीस जखमी झालेत तर वैद्यकीय अहवाल का नाही सादर केला?, Gunaratna Sadavarte यांच्या वकिलांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन आणि हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांच्यासह एसटीच्या १०९ कामगारांनाही अटक करण्यात आली होती. आज यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदावर्तेंचा जामीन फेटाळला आहे तसेच त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. १०९ कामगारांना २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

#GunaratnaSadavarte #STAndolan #MumbaiPolice #MedicalReport #MaheshVaswani #SharadPawar #SilverOak #Arrest #STBus #Protest #Andolan #KilaCourt #SupriyaSule #NCP #BJP 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांच्या सभेनंतर MNS आणि Jitendra Awhad यांच्यात वार-पलटवार

News Desk

Rahul Gandhi trolled by BJP | जादू की मशीन होर्डींगद्वारे राहुल गांधीेची खिल्ली

Arati More

“मंत्रिपदासाठी इम्प्रेस करायला त्यांना गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय”- Aaditya Thackeray

News Desk