HW News Marathi
व्हिडीओ

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

सामना संपादकीयमधून उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत, असं मत गुरुवारी सामनाच्या अग्रलखातून व्यक्त करण्यात आलंय. राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत असल्याचंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”, मेटेंनी का केला हा आरोप

News Desk