HW News Marathi
व्हिडीओ

तेलंगणात चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश

तेलंगणात टीआरएसला ९० जागांनी आघाडी, काँग्रेसला १६ जागा, भाजप १, एआयएमआयएमला ५ अशा जागा मिळाल्या आहेत. तेलंगणात चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. राव यांच्या टीआरएस पार्टीला मतदारांनी कौल दिल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये टीआरएसला स्पष्ट बहूमत मीळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरल्याचे दिसत आहे. विधानसभेतील ९० जागांवर टीआरएसला आघाडी मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rohit Pawar And Sharad Pawar | साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव असं नाही!

Arati More

हॉलिवूड कलाकारांनाही शशी कपूर आणि श्रीदेवींच्या अभिनयांची भुरळ

swarit

BJP-Shivsena युतीच्या चर्चांना Chandrakant Patil आणि Uddhav Thackeray का हवा देतायतं ? पाहा कारणं

News Desk