HW News Marathi
व्हिडीओ

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ कोमेजणार?

निवडणुकीचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यापैकी 100 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा 80 मतदारसंघात पुढे आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आघाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील पुढे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे”

News Desk

Kamgar hospital Worli | वरळी कामगार रुग्णालयालाच मलमपट्टीची गरज

Atul Chavan

“…तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज मोफत देऊ”; Chandrashekhar Bawankule यांचं वचन |

News Desk