HW News Marathi
व्हिडीओ

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपला पदाचा राजीनामा देणारे उर्जित पटेल हे पहिलेच गव्हर्नर आहेत. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा ताण निर्माण झाला होता. उर्जित पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ पर्यंत होता. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनादरम्यान शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राने राजकीय खळबळ!

News Desk

माढ्याच्या ‘त्या’ निवडणुकीपासूनच Sadabhau राज्यभरात फेमस झाले..

News Desk

“महाराष्ट्रासारखी बदनामी आमच्याशी कुठेही होणार नाही”; Sudhir Mungantiwar यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk