HW News Marathi
व्हिडीओ

सातव्या वेतन आयोगाचा फुटबॉल करणे थांबवा

सातव्या वेतन आयोगावरून आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. त्यांनी सातव्या वेतन आयोगाचं आमिष दाखवून कर्मचाऱ्यांची होत असलेल्या फसवणुकीवर बोट ठेवलं आहे. बोलणे कमी आणि डोलणे जास्त असाच विद्यमान सरकारचा कारभार आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची पुंगी वाजवून सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षे डोलवले आणि टोलवले जात आहे. ‘खिशात नाही आणा…’ हा कारभार आता पुरे झाला, असा टोमना सामना संपादकीयमधून लावण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला झटका ! मोठा नेता भाजपच्या गळाला

News Desk

बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीत NOTA साठी नोटांचं वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Chetan Kirdat