HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ 2 गावात 150 वर्षे Holi साजरीच झाली नाही; ‘हे’ आहे कारण

भारतात इतर सणांप्रमाणे होळी हा देखील एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांचा हा सण दोन दिवसाचा असून पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते. पण, भारतात अशी दोन गावं आहेत जिथे गेल्या १५० वर्षांपासून होळी साजरीच झाली नाहीये. या दोन्ही गावात गेल्या १५० वर्षांपासून होळी खेळली जात नाही. ना रंग, गुलाल खेळले जातात.

#Holi2022 #HoliKaDahan #Rangpanchami #ColorsFestival #Chhattisgarh #Kharhari #Korba #HappyHoli #Dhulivandan #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Murji Patel यांची प्रतिक्रिया !

News Desk

Harshwardhan Patil Vs Supriya Sule | सुप्रिया सुळे म्हणतात, इंदापूरच्या जागेचं अजून ठरलचं नाहीये..

Arati More

संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली

News Desk