HW News Marathi
व्हिडीओ

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

“मलबार हिल” या भागाचं नाव “रामनगरी” करण्यात यावे अशी मागणी महानगरपालिका सभागृहात केली आहे. सीता मातेच्या शोधार्थ निघालेल्या वेळी प्रभू श्रीरामचंद्र यांनी काही काळ येते वास्तव्य केले होते.त्यामुळे मलबार हिल चे नाव बदलून रामनगरी करावे अशी मागणी पालिका सभागृहात करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी अशी मागणी केली आहे सदर सूचनेसाठी महापालिकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर,आयुक्तांकडे अभिप्राय साठी पाठवली जाणार आहे आयुक्त्यांच्या अभिप्राय मिळाल्यावर राज्य शासनाच्या मंजुरी साठी पाठवला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Fadnavis आणि Modi यांना Uddhav Thackeray यांनी फोन केला नाही”, Vinayak Raut यांचे स्पष्टीकरण

News Desk

Raj Thackeray’s Shadow Cabinet ,MNS | मनसेचं शॅडो कॅबिनेट नेमकं काय आहे?

Arati More

“अहो, मुनगंटीवार तुमचं सारखं चाललंय तरी काय ?”, अजित पवारांनी उडवली खिल्ली

News Desk