HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut On Uddhav thackeray | उद्धव ठाकरेंचा संताप महाराष्ट्राने पाहिला..

शिवसेना प्रमुख रामजन्मभूमीसाठी आग्रही होते. बाबरी मशीदचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी भूमिका बाळासाहेबांची होती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले.काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांचा संताप अख्ख्या महाराष्ट्राने पाहीला,आणि त्याचं ते रूप पाहून मलासुद्धा आश्चर्य वाटले असे संजय राऊत म्हणाले.#SanjayRaut #Shivsena #Devendrafadnavis #BJP #AyodhyaVerdict #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

60 हजारांचा खर्च, 50 हजारांचं कर्ज, जगायचं तरी कसं?

News Desk

ठरलं! दसरा मेळाव्यासाठी Uddhav Thackeray बाळसाहेबांचाच ‘मास्टरप्लॅन’ वापरणार

Manasi Devkar

ऐवढी वर्ष तुम्ही का गप्प बसलात?, Ajit Pawar यांचा Ashish Shelar यांना सवाल

News Desk