HW News Marathi
व्हिडीओ

गोदरेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ‘काळा’ !

गोदरेज कंपनीतील कामगारांनी 7 डिसेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला असुन आपल्या विविध मागण्यांसाठी विक्रोळी स्थानकाबाहेर धरणे आंदोलन केले. गोदरेजसारख्या नामांकित कंपनीचे कामगार असुनही त्यांना गेली अनेक वर्षे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या १० वर्षापासून या कामगारांच्या मागण्यांकडे गोदरेज कंपनीच्या व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Parbhani Band – Sharad Pawar | शरद पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

Gauri Tilekar

“प्रत्येक वेळेला BJP महारष्ट्रच्या नेत्यांचा वापर करून घेतं” – Sanjay Raut

News Desk

Jalgaonमध्ये Shivsena कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत

News Desk