HW News Marathi
व्हिडीओ

रिफायनरीविरोधात नाणारवासीयांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

कोकणातील प्रस्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत आझाद मैदानावर आंदोलन केले. सलग पाचव्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याचा आरोपही या संघटनेने केलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahadev Jankar – Drought in maharashtra | माण-खटावसाठी रेल्वेने पाणी आणू …

News Desk

Caste-wise Census | अधिवेशनात ओबीसी जणगनणेसाठी सत्ताधारी ,विरोधक का एकत्र आले ?

Arati More

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम

Manasi Devkar