नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात‘ कार्यक्रमाचे आज(२५ नोव्हेंबर)ला ५० भाग पूर्ण झाले आहे. याबद्दल नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी आपल्या भावना व्यक्त केल्या. मन की बातमध्ये आवाज फक्त माझा आहे, परंतु भावना तुमच्या असल्याचे त्यांनी सांगितले. पन्नास भागपुर्ण झाल्याबद्दल मनकी बातच्या जुन्या अठवणी जागवील्या आहे. तसेच मोदी यावेळी संविधान दिवस आणि गुरुनानक जयंती याबाबतही ते या कार्यक्रमात बोलत होते.
I thank the media for playing #MannKiBaat in their channels on a regular basis. No political person is ever happy with the media, they think they don’t get enough coverage or get negative coverage, however the media has made the issues raised in programme their own: PM Modi pic.twitter.com/zRKOg8uZXF
— ANI (@ANI) November 25, 2018
मन की बात हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक लोक हा कार्यक्रम आवडीने ऐकतात लागली. यामुळे लोकांचा कल हा पुन्हा एका आकाशवाणीकडे ओढा गेला आहे. हा कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषेत प्रसारित करणार्या अनेक कर्मचार्यांचे मोदींनी अभिनंदन केले आहे. ते जेव्हा ३२ मिनिटे कार्यक्रम सादर करतात, तेव्हा त्यांनी मोदी यांची भूमिका साकारलेली असते. यामुळे आकाशवाणीच्या सर्व कर्मचार्यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाबद्दल माहिती सांगून देशातील तज्ञ लोकांनी संविधान निर्मितीसाठी प्रयत्न केला असल्याचे सांगून संविधानाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.