HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra सरकारने राजकीय आरक्षण गांभीर्याने घेतले नाही; Gopichand Padalkar यांचा घणाघात

ओबीसी नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपवले आहे.ओबीसीच्या जागी प्रस्थापित नेत्यांनाच प्रतिनिधित्व देण्यासाठी सरकारने राजकीय आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद. भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांचा आरोप.

#GopichandPadalkar #SharadPawar #OBC #Reservation #ST #BJP #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk

नवीन सरकार येताच ‘Aarey Metro Car Shed’चा प्रश्न पुन्हा चर्चेत |

News Desk

CM Uddhav Thackeray | एनआरसी केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर हिंदूंसह सर्वधर्मियांना त्रासदायक !

Gauri Tilekar