HW News Marathi
व्हिडीओ

तुम्ही काय उपटलात?, Sanjay Raut यांचा तोल पुन्हा ढळला

किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत यासंदर्भात भ्रष्टाचार करून देशभवणेचा, लोकभावनेचा आणि सैनिकांच्या बलिदान चा खेळ केला आहे.इतकं होऊनही देवेंद्र फडणवीस हे त्यांचं समर्थन करतात हे बघून आश्चर्य वाटतं. हे सगळ बघून गोवळकर आणि हेडगेवार यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल,

सोमय्या पितापुत्रांनी PMC बँकेच्या माध्यमातून हा पैसा व्हाईट करून त्यांच्या उद्योगात आणि निवडणुकीत वापरला.

#SanjayRaut #KiritSomaiya #SharadPawar #NeilSomaiya #NarendraModi #NitinGadkari #INSVikrant #BJP #ShivSena #ED #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तांचा महासागर; पहा ड्रोनने टिपलेली विहंगम दृश्य

News Desk

Umesh Kolhe हत्याप्रकरणी BJP खासदार Anil Bonde यांची प्रतिक्रिया!

News Desk

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Seema Adhe