लखनौ | “जोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू राजाची सत्ता होती तोपर्यंत तेथे हिंदू-शीख सुरक्षित होते. परंतु जेव्हा हिंदू राजाची सत्ता गेली तेव्हापासून तेथे हिंदूंचा पडता काळ सुरु झाला. आज तेथील (काश्मीर) स्थिती कशी आहे ? कोणी स्वतःला सुरक्षित म्हणू शकेल काय ? नाही. आपल्याला इतिहासाकडून काहीतरी शिकायला हवे,” असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ भाजपच्या शीख मेळाव्यात बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Jab tak Kashmir mein Hindu raja tha Hindu aur Sikh surakshit the. Jab Hindu raja ka patan hua, Hinduon ka bhi patan hona shuru hogaya. Aaj wahan ki sthiti kya hai? Koi apne ko surakshit bol sakta hai? Nahi. Humein itihas se seekhna chahiye: UP CM Adityanath at BJP's Sikh Samagan pic.twitter.com/uIzbphPm8j
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.