HW News Marathi
देश / विदेश

सलग बाराव्या दिवशी इंधनात घट

मुंबई ।आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरणत झाल्याचा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे. सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली. मुंबईत पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

मुंबईकरांना पेट्रोल प्रती लिटरसाठी ८५ रुपये तर डिझेलसाठी ७७.४० रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये घट झाली आहे.दिल्लीत पेट्रोल ३० पैसे,डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीनंतर आज येथे पेट्रोल प्रतिलिटर ७९.७५ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७३.८५ रुपये एवढे झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला !

News Desk

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूने रचला इतिहास….!

News Desk