HW News Marathi
मुंबई

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

मुंबई | गुजराल हाऊस, सी. एस. टी. रोड, सांताक्रूझ(पूर्व) येथे 11:53 च्या सुमारास आग लागली असुन सदरची आग लेवल 2 ची असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटनास्थळी 5 फायरवाहन, 4 वॉटर टॅकर, 2 टिटील, 1 रुग्णवाहिका उपस्थित असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सद्यस्थिती कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह रेल्वेरुळावर

News Desk

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- राम शिंदे

News Desk

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk