HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी

सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी होताना पहायला मिळाली. शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे दरवर्षी दसरा मेळावा घेत. अद्याप ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी जपली आहे. मेळाव्याला महाराष्ट्रातील शिवसैनिक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. यंदाचा दसरा मेळावा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातील भाषणात पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

News Desk

Sharad Pawar vs Vikhe | पवार – विखे घराण्याचा संघर्ष!

News Desk

आरे’ला कारे उत्तर देणार; धक्काबुक्कीनंतर Bharat Gogavale यांची आक्रमक प्रतिक्रिया

News Desk