HW News Marathi
व्हिडीओ

‘लाव रे तो व्हिडीओ’वरून थेट हनुमान चालीसा?; ‘ते’ Raj Thackeray गेले कुठे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपाने लावून ठरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, ह्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असतानाच आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील ह्यावर कठोर भूमिका घेतलीय. मात्र, असं असूनही मनसेने थेट गृहमंत्र्यांनाच आव्हान दिलंय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया

#RajThackeray #DevendraFadnavis #MNS #Azan #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #NitinGadkari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | मनसेने वाईन शाॅप्स चालु करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे का केली? ऐका मनसे नेत्याकडून…

swarit

Achrekar’s Funeral। आचरेकर सरांचा अखेरचा प्रवास

News Desk

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली पण शिवसेनेची हार! पराभवाला कोण जबाबदार ?

News Desk