HW News Marathi
व्हिडीओ

गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुक आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून…. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजपसरकार विरोधात राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे…..राज्यासह मुंबईमध्ये मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महात्मा गांधींजींच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत आंदोलनाला बसल्याचे मंगळवारी पहायला मिळाले…..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Ajit Pawar NCP | सत्तेतील भागीदारच आंदोलन करत आहेत ! “

Gauri Tilekar

‘फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने’ नेमकं खरं काय?

News Desk

Sunil Prabhu आणि Sanjay Shirsat अधिवेशनात समोरासमोर आले, पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ

News Desk