HW News Marathi
व्हिडीओ

पत्रकार गैव्यवहार प्रकरणी Actor Salman Khan यांची उच्च न्यायालयात धाव

अभिनेता सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयानं दिले होते. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आला होता.पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीवरून अभिनेता आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना समन्स बजावल्यानंतर बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आज अंधेरी न्यायालयासमोर हजर न राहता या प्रकरणी अभिनेत्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

#SalmanKhan #BombayHighCourt #AshokPandey #Journalist #Mumbai #HighCourt #Bollywood #Actor #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेला परवानगी द्यावीच लागणार; माजी खासदार Chandrakant Khaire आक्रमक

News Desk

‘मनसेवाले टप्प्यात आणुन कार्यक्रम करतात’ जयंत पाटलांना मनसेचं प्रत्युत्तर !

News Desk

Mood Maharashtra Indapur | इंदापूरकरांचा कौल कोणाला ?

Arati More