HW News Marathi
मनोरंजन

#HappyBirthdayLataDi | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

मुंबई | लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली असून, २०हुन अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. भारताचा सर्वोच्च मानला जाणार भारतरत्नपुरस्कार प्राप्त करणाऱ्या गायन क्षेत्रातील व्यक्तींमध्ये लता मंगेशकर या दुसऱ्या आहेत. इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या काळात लता मंगेशकर हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ध्वनिमुद्रणांच्या उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndianNavyDay : समुद्री चाच्यांचे जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न फसले

News Desk

जाणून घ्या… टाकाऊपासून टिकाऊ कंदील कसे बनवायचे

swarit

अनु मलिक यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

News Desk