बंगळुरू | जगातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावे, यासाठी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींची नावाची शिफारस केली आहे. तमिलीसाई यांनी नोबेल पुरस्कारसाठी मोदींचे मोहीम चालवण्यात आली आहे. नोबेल पुरस्कारासाठी आता पर्यंत भारतातून मदर तेरेसा आणि कैलास सत्यार्थी या शांततेचा नोबेल मिळाले आहे.
BJP Tamil Nadu President Dr. Tamilisai Soundarajan has nominated Prime Minister Narendra Modi for Noble Peace Prize 2019 for launching the healthcare scheme Pradhan Mantri Jan Arogya Yojana – 'Ayushman Bharat', also appealed to people to join her in nominating the PM. ( File pic) pic.twitter.com/cVb2J3JSQh
— ANI (@ANI) September 25, 2018
पंतप्रधान जन आरोग्य योजना अर्थात ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेचे नुकतेच मोदींनी २३ सपेटंबरला ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा लाभ देशातील १० कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा केंद्र सरकरानी केला आहे. मोदींच्या या कार्यासाठी २०१९ सालचे शांततेचे नोबेल मिळावे, असे आवाहन तमिलीसाई याचे मत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.