HW News Marathi
व्हिडीओ

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राज्यातील गरिबाला आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत त्याचप्रमाणे त्यांची सर्व विघ्न दूर व्हावीत, असे मागणे आपल्या बाप्पाकडे मागितले आहे. देशातील तरुणांच्या रोजगाराविषयीच्या चिंता दूर व्हाव्यात. तसेच महाराष्ट्र आणि देश प्रगती पथावर जावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. बाप्पाने राज्यातील प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी, असेही म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खाते वाटप लवकरच होईल”; Devendra Fadnavis

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nanded | नांदेड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

Amit Shah यांच्या दौऱ्यावर Arvind Sawant यांची प्रतिक्रिया म्हणाले…!

News Desk