HW News Marathi
व्हिडीओ

पाण्यासाठी जीव धोक्यात; 50 फूट खोल विहिरीत उतरून महिलांना करावी लागतेय कसरत

गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय. मेटघर गावातल्या महिलांंना चक्क पन्नास फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागतेय. मात्र, कधीही बांधावर न गेलेल्या प्रशासनाला या तीव्रतेची जाणीव नाही. हे पाहून कुठे नेऊ ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत.

#Nashik #Metghar #WaterProblem #Water #Paani #Farmers #Maharashtra

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

LokSabha Elections – 2019 | निवडणुकांच्या रंगी रंगल्या बाजारपेठा, नेत्यांच्या मुखवट्यांची चलती

swarit

सर्वसामान्यांचे ‘अच्छे दीन’ आलेत का?, पाहा आमचा Special Report

News Desk

SC कडून अर्णबला दिलासा, तर ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप

News Desk