HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीही त्यांना किडनीच्या त्रासामुळे लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बनू यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. तसेच तमाम चाहत्यांकडे प्रार्थनेचीही मागणी त्यांनी केली आहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1037289605215739904

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

News Desk

या मकरसंक्रांतीला तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा अन् वाढवा नात्यांमधील गोडवा

News Desk

सोप्या रांगोळ्या…

swarit