HW News Marathi
व्हिडीओ

Prabhakar Sail चा मृत्यू संशयास्पद, पोलीस चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश, नेमकं काय प्रकरण?

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता याविषयी प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काहीसं वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे. तर नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु, प्रभाकर साईलच्या कुटुंबियांचे याविषयीचे म्हणणं वेगळं आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण

#PrabhakarSail #AryanKhan #SameerWankhede #AryanKhanDrugsCase #UddhavThackeray #DrugsCase #NCB #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरगाव चौपाटीवर निर्माल्यापासून खत निर्मितीचं अनोखं उपक्रम

Chetan Kirdat

Sanjay Raut Press Conference | काळजीवाहूंची काळजी आम्हांला नाही..राऊतांचा भाजपला टोला

Arati More

“आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिबा देण्यासाठी आलोय”

News Desk