पुणे | पीएमपीएल बस वारजे पूलावरून खाली कोसळली. कात्रजहून निगडीकडे जाण्यासाठी पीएमपीएल बस निघाली होती. एमएच १४ सीडब्ल्यू ३०८८ या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. ३५ ते ४० प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे.
या अपघातामध्ये १७ प्रवासी आणि एक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीएमपीएल महामंडळाच्या खासगी ताफ्यातील बसला अपघात घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितते बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. धावती बस कठड्याला धडकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post