HW News Marathi
मुंबई

भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरमधील कार्यालय अनधिकृत

मुंबई | ना खाऊंगा, ना खाने दूंगा हे वाक्य वारंवार बोलून दाखवणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरमधील कार्यालयच अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी महापालिकेने भाजप कार्यालयाला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे सांगितले आहे.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर मतदारसंघात भाजपचे हे अनधिकृत कार्यालय आहे. या कार्यालयाची तक्रार मुंबई महानगर पालिकेकडे करण्यात आली होती. पालिकेने तक्रारीची गंभीर दखल घेत सात दिवसांची मुदत दिली आहे. कार्यालय अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर केली नाही. तर हे कार्यालय पाडण्याचा सूचना पालिकेने कारवाई पथकाला दिल्या आहेत. जनहीत संघटनेने ही तक्रार केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संप सुरूच

News Desk

#Coronavirus : काय आहे मुख्यमंत्र्यांचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन?

News Desk