HW News Marathi
राजकारण

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा यांची युती असल्यामुळे संयुक्त सरकार होते. परंतु मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार मंगळवारी भाजपने अचानक पाठींबा काढून घेतल्यामुळे कोसळले. हे सरकार कोसळ्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली आहे.

खरेतर, सध्या भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर इथे नवे सरकार येणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि पीडीपी यांची युती तुटल्यानंतर दुसरे कोणतेही सरकार पीडीपीसोबत युती करण्यासाठी तयार नाही. त्याचबरोबर भारताच्या अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरमध्ये राष्ट्रपती सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी राज्यपाल राजवटीला मंजुरी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा सांगितला ‘तो’ गंमतीदार किस्सा

Aprna

वनगांच्या प्रचार रॅलीत अदित्य ठाकरे सहभागी

News Desk

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहुल गांधींची भेट

News Desk