HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजा-यांच्या परिक्षेला सुरुवात

कोल्हापूर | कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी घेण्यात येणा-या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी देवस्थान समितीत ११३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून यात ६ महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.

अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहेत. या पुजा-यांना नेमण्यासाठी ७ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. परीक्षा २५ गुणांची असणार आहे. या आधी राज्य सरकारने पंढरपूर आणि शिर्डी या दोन्ही मंदिरात पगारी पुजारी नेमले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! तीनही कृषी कायदे मागे

News Desk

मुंबई महानगरपालिकेला माझा सलाम –  जावेद अख्तर

News Desk

वैद्यकीय प्रवेशावरून नाराज मराठा विद्यार्थ्यांना चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन

News Desk