HW News Marathi
व्हिडीओ

…मग घरात बसून गोट्या खेळायच्या का?, Ram Kadam यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढी पाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केला आहे. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालत आहे? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे. कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे लोकांची गाडी रुळावर आलीय आणि त्यातुन तुमचे असे निर्णय ज्यामुळे थेट सामान्यावर परिणाम होतो. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करु इच्छित आहेत.

#Gudipadwa #RamNavmi #RamKadam #UddhavThackeray #AjitPawar #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार – गडकरी भेट ! नव्या राजकीय बदलांची नांदी ?

News Desk

संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर…भाजपचा शिवसेनेला सज्जड दम!

News Desk

ठाकरे सरकार कि भाजप ? ओबीसी आणि मराठा समाजाचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?

News Desk