HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये आता Congress विरुद्ध NCP! ‘या’ कारणासाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

बीडमधील राष्ट्रवादीविषयिची नाराजी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इथे मुळात शिवसेना आणि बीड या दोन पक्षांमध्ये वाद आहेत. अगदी राज्यात एकत्र सत्तेत असूनही बीडमध्ये सेना-राष्ट्रवादीतून विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. यावर काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेकडून राष्ट्रवादीला “महाविकासाआघाडीचा धर्म पाळण्या”चा इशारा देखील देण्यात आला. मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त केली गेली. आता हि बातमी ताजी असतानाच इथला काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद उफाळून आला आहे.

#DhananjayMunde #RajesahebDeshmukh #NCP #Congress #Beed #PankajaMunde #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट!,ShivSena ने केली Sambhaji Raje यांची कोंडी?

News Desk

संभाजीराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील Rajesh Tope

News Desk

काँग्रेसशिवाय राजकारणाला पूर्णत्वच नाही ! | सचिन सावंत

News Desk