HW News Marathi
व्हिडीओ

गलिच्छ, धक्कादायक! शौचालयात धुतली जाताहेत ‘Shiv Bhojan’ची भांडी; सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

राज्यात कोणालाही जेवणाची भ्रांत असू नये, कोणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केले. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जाते. संबंधित शिवभोजन केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

#Yavatmal #ShivBhojan #UddhavThackeray #AjitPawar #EknathShinde #Shivsena #Toilet #ShivbhojanThali #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane | नितेश राणेंना जामीन मंजूर..

News Desk

Deepak Kesarkar यांच्या भेटीनंतर काय म्हणाले Sambhaji Raje?

News Desk

हाताला सलाईन,अशक्तपणा! खासदार धैर्यशील माने भर पावसात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात…

News Desk