HW News Marathi
व्हिडीओ

पडळकर पुन्हा शरद पवारांविरुद्ध आक्रमक! ‘डिजिटल गनिमी कावा’ करत साधला हेतू

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण केले आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडला, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आधीच सांगलीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकार्पण केली आहे. सांगलीमधील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे श्रेयवादावरून लोकार्पणाचा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आज (२७ मार्च) मोर्चा काढला आहे. परंतु, पळकर आणि खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.

#SharadPawar #GopichandPadalkar #SadabhauKhot #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #Sangali #AhilyadeviHolkarStatue #JayantPatil #NCP #DevendraFadnavis #ChandrakantPatil

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैदान-ए-जंग….

Seema Adhe

Budget Session Maharashtra | पहिल्याच दिवशी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Atul Chavan

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

News Desk