HW News Marathi
व्हिडीओ

TRP घोटाळा – फेक टीआरपी म्हणजे काय?कसा चालतो आकड्यांचा खेळ?

सध्या अनेक न्युज चॅनल टीआरपीच्या रेसमध्ये आम्हीच पुढे आहोत हे ओरडून ओरडून सांगत आहेत…मात्र हा टीआरपी नक्की काय असतो..तो कसा मोजतात याचा कधी विचार केला आहे का..? कालच मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी रिपब्लिक तसेच बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या चॅनलने पैसे देऊन टीआरपी वाढववल्याची धक्कादायक माहिती दिली..
टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. यानंतर आता टीआरपी म्हणजे नक्की काय असते, त्याचे मोजमाप नक्की कसे केले जाते, याविषयी सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. टीआरपीच्या एका पॉईंटवर जाहिराविश्वात मोठे बदल घडू शकतात. याच टीआरपी रेटिंगवर टेलिव्हिजन चॅनेल्सला जाहिराती मिळतात. त्यामुळे टीआरपीचे आकडे हे चॅनेल्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.जाणून घेऊया या टीआरपीविषयी…

#TRP #RepublicTv #ArnabGoswami #MumbaiPolice #NewsChannel #Republic #ParambirSingh #Mumbai #News #TRPScam
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…त्यांच्या तोंडाला कुणी आवर घालू शकत नाही; Sharad Pawar यांचा Raj Thackeray वर घणाघात

News Desk

खासदार Prataprao Jadhao यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

News Desk