HW News Marathi
व्हिडीओ

Angadia प्रकरण; बहुचर्चित DCP Saurabh Tripathi आहेत तरी कोण?

मुंबई पोलिसात कार्यरत असलेले डिसिपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडीया प्रकरणात खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. पण हे सौरभ त्रिपाठी कोण आहेत तसंच त्यांच्या विषयीची माहिती आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Angadia #SaurabhTripathi #DCP #Extortion #CrimeBranch #MumbaiPolice #Maharashtra #MaharashtraPolice #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामीन याचीका फेटाळली

News Desk

Exclusive Interview With Mumbai Pune Mumbai 3 Stars Swapnil Joshi & Mukta Barve

News Desk

BJP च्या ऍक्शनला Shivsena च्या Deepali Sayyed यांची रिऍक्शन!

News Desk