HW News Marathi
व्हिडीओ

‘ही’ ShivSena ची संस्कृतीच; Sunil Raut यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर BJP नेत्यांच्या प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. खरंतर संजय राऊत हे त्यांच्या विधानांमुळेच कायम चर्चेत असतात. पण आता त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे देखील त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, हे विधान राजकीय जरी असलं, तरी यामध्ये ते चक्क भाजपाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. तर यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत.

#ShivSena #SanjayRaut #SunilRaut #BJP #ViralVideo #Controversy #UddhavThackeray #Bhandup #NCP #Thane #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल

News Desk

मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू,अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

News Desk

Sudhir Mungantiwar Vs Sanjay Raut | ‘मी सेनेला राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही’

Arati More