HW News Marathi
व्हिडीओ

निवडणूक झाल्या की लोकांच्या खिश्यात हात घालायचा ही भाजपची जुणी खोड!; Bhaskar Jadhav यांची खोचक टिका

पेट्रोल डिझेल आणि त्याच बरोरीने LPG गॅस चे देखील वाढण्याचा अंदाज खरा ठरला आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ही वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 83 प्रतिलिटर पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दरात यापुढेही दररोज वाढ होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे. तर भाववाढ हे निवडणुकीच्या निकालानंतर झलेण्ये भाजप वर टीका केली जाते. Bhaao ची हिंजूनी खोड आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे hw Marathi shi बोलताना.

#BhaskarJadhav #LPGPriceHike #PetrolDieselPriceHike #Shivsena #BJP #MaharashtraAssembly #BudgetSession #NarendraModi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोपर्यंत ED ची कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही भाजपचे विरोधक नाही; Rohit Pawar

News Desk

Raj Thackeray And Aditya Thackeray | राज ठाकरेंकडून काय शिकलात ? आदित्य ठाकरे म्हणाले ..

News Desk

‘फडणवीस’ आडनावाचा इतिहास ऐका राज ठाकरेंकडुन…

News Desk