HW News Marathi
व्हिडीओ

Zomatoची नवी सेवा म्हणजे डिलिव्हरी बॉयच्या जीवाशी खेळ!- Rohit Pawar

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनं केवळ दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कंपनी यासाठी कोणत्याही आपल्या डिलिव्हरी भागीदारांवर कोणताही दबाव टाकणार नसल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं. आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून ही सेवा पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. तर हा मुद्दा आज रोहीत पवार यांनी सभागृहात मांडला आणि चिंता व्यक्त केली.. त्याच बरोबर त्यांनी हे मराठी शी बोलताना काय म्हटलं आहे पहा…

#Zomato #RohitPawar #SharadPawar #AadityaThackeray #DevendraFadnavis #BJP #NCP #ShivSena #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांच्या ‘त्या’ आरोपांवर Walse Patil यांनी केली मोठी घोषणा |

News Desk

17 तारखेला ‘ऊसतोड बंद’ आंदोलन करणार; Ravikant Tupkar यांचा इशारा

News Desk

Exclusive Arvind Bhosale| अरविंद भोसलेंनी का घेतली नारायण राणेंना हरविण्याची शपथ ?

swarit