HW News Marathi
व्हिडीओ

OBC आरक्षणाचं कुणी पानिपत करणार असेल तर…!; Gopichand Padalkar भडकले

होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सर्व बहुजन धनगर भटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारून आपला अधिकार घेण्याचा प्रण केला पाहिजे. मल्हारावांप्रमाणे मुत्सदीपणा शिकला पाहिजे.ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी पानिपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया.

#GopichandPadalkar #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #NCP #BJP #OBC #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भेटीगाठींचा सिलसिला थांबेना, Vaze-Parmbir भेटीनंतर आता Vaze-Deshmukh यांच्यातही भेट?

News Desk

यासाठी केंद्राकडून Empirical data देण्यास टाळाटाळ ? होतील दुरोगामी राजकीय बदल!

News Desk

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar