HW News Marathi
व्हिडीओ

“मी नाराज नाहीच, फक्त मुक्त झालो”; बीड राष्ट्रवादीच्या Bajrang Sonwane यांचा दावा

काहीच दिवसांपूर्वी एक बातमी आली होती कि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नाराज गटान डोकं वर काढलंय आणि ह्याच कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांना डावलून त्यांच्या जागी दोनच दिवसापूर्वी झालेली राजेश्वर चव्हाण यांची निवड. दरम्यान, याच पार्श्वभूमी आमच्या बीडच्या प्रतिनिधी सुकेशिनी नाईकवाडे यांनी थेट बातचीत केलीय बजरंग सोनवणे यांच्याशी

#DhananjayMunde #BajrangSonwane #Beed #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics #Maharashtra #MVA #MahaVikasAaghadi #BJP #BJPMaharashtra #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी शिक्षण संस्थेत मंगळागौरीचा उत्साह, शाळा जपत आहे परंपरा

swarit

Mohit Kamboj हल्ला प्रकरणी BJPच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

News Desk

विद्यार्थ्यांनी दिला Dhananjay Munde यांना इशारा!

News Desk