HW News Marathi
व्हिडीओ

ST विलिनीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून Pravin Darekar यांनी राज्य सरकारला घेरलं

कोर्टानं नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने ST विलीनीकरण संबंधी चां अहवाल सादर केला. परिवहन मंत्री अनील परब यांनी हा अहवाल विधमंडळात पटलावर मांडला. या अहवाला मध्ये हे स्पष्ट केलं आहे की ST महामंडळाचे वलिनिकरण हे राज्य शासनामधे होने शक्य नाही ह्या मुद्यावरून विधानपरषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लबोल . Tar OBC आरक्षणावरून देखिल दारेकर यांनी राज्य सरकार ला सुनावलं. त्यांनी म्हटलं की राज्य सरकार OBC यांना आरक्षण मिळू नये म्हणून राज्य सरकार इम्परिक्त डाटा गोळा गोळा करत नहीं

#SharadPawar #PravinDarekar #UddhavThackeray #OBCReservation #OBC #STEmployees #AnilParab

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय चंद्रकांत हांडोरे पराभूत

News Desk

आमचं गाव हरवलयं

News Desk

Karuna Dhananjay Munde यांच्या प्रेमकहाणीचं पुस्तक अंतिम टप्प्यात!; नवा बॉम्ब फुटणार?

News Desk