HW News Marathi
व्हिडीओ

“त्या उदय सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार?”, नितेश राणेंनी अधिकाऱ्याला झापलं

भाजप नेते निलेश राणे हे नेहमीच विरोधी पक्षावर टीका करत असतात. आता त्यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यावर नेम साधला आहे. महाडच्या पुराचा आढावा घेत त्यांनी सामंतांवर टीकास्त्र सवाल केला आहे.”त्या उदय सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार?”, नितेश राणेंनी अधिकाऱ्याला झापलं.

#NileshRane #udaysamant #ncp #BJP #maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या Trendsना फाटा देऊन जुन्या परंपरेला उजाळा! नवरीची पाठवणी बैलगाडीतून

News Desk

दिव्यांगांसाठी आंदोलन केलं म्हणून शिक्षा सुनावली! – Bacchu Kadu

News Desk

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk